खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर असून प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम | rajiv satav | Sarakarnama

2021-06-12 0

पुणे : कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. राजीव सातव यांना (ता. २२ एप्रिल) ला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रूग्णालयात २३ एप्रिल पासून उपचार सुरु आहेत.
#rajivsatav #Congress #Vishwajeetkadam #Hospital #Pune #JehangirHospital
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires